Followers

INDvsNZ:भारताने टी २० सामना गमावला भारताने टी २० सामना गमावला न्यूझीलंड ने सामना आपल्या नावे केला

भारताने टी २० सामना गमावला भारताने टी २० सामना गमावला न्यूझीलंड ने सामना आपल्या नावे केला

भारताने टी २० सामना गमावला भारताने टी २० सामना गमावला न्यूझीलंड ने सामना आपल्या नावे केला
भारताने टी २० सामना गमावला भारताने टी २० सामना गमावला न्यूझीलंड ने सामना आपल्या नावे केला

विशाखापट्टणम : बुधवार दिनांक २९.०१.२०२६रोजी विशाखापट्टणम मध्ये न्यूझीलंड ने ४ टी२० सामना जिंकला तसेच भारताने सलग ३ टी २० सामने जिंकले व चौथा सामना भारताला गमवावा लागला न्यूझीलंडने भारताला २१६धावांच आवाहन दिले होते सूर्यकुमार यादवने ८चेंडूत ८ धाव केल्या तर 
संजू सॅमसन अपयशी ठरला संजू सॅमसंग ने १५ चेंडूत २४धाव काढून परतला रिंकू सिंग व शिवम दुबे यांनी चांगली कामगिरी केली रिंकू सिह च्या धावा ३० चेंडूत ३९ धावा काढल्या व त्याची हि विकेट गेली.शिवम दुबे ने २३ चेंडूत ६५ धावा काढल्या हर्षित राणामुळे तो रनआऊट झाला व भारताला  न्यूझीलंड संघाने १६५ धावांवर थांबवला टी २० सामना जिंकला. 

भारतीय संघ: अभिषेक शर्मा रन ०. संजू सॅमसन २४ रन .सूर्यकुमार यादव ८ रन .रिंकू सिंग ३९ रन .हार्दिक पंड्या २रन .शिवम दुबे ६५ रन .हर्षित राणा ९ रन. रवी बिष्णोई १०रन 

Post a Comment

0 Comments